तुर आयातीच्या केंद्र सरकारच्या विरोधात प्रहारचे ताली थाळी बजाव आंदोलन
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे सध्या भारतात ४२ लाख टन तुरीची आवशकता असुन ४५ लाख टन तुर आपल्या भारतात उपलब्ध असताना सुध्दा केंद्र सरकारने ६ लाख टन तुर विदेशातून आयात करून देशातील शेतकऱ्यावर…
