पवनार येथे संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेचा च्या वतीने पुण्यतिथी साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर नूतन वर्षाच्या पावन पर्वावरपवनार येथील बांगडे ले आऊट मधील रवींद्र आंबटकर यांचे निवस्थानी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संताजी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साजरी…
