श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त,खडकी येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खडकी येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक १ डिसेंबर 2023 ते ८ डिसेंबर 2024 पर्यंत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ नामसंकीर्तन व विविध…
