महिला बँकेत डिपॉजित केलेली रक्कम कुणी मिळवून देईल का ? राळेगांव येथील महिलेंची आर्त हाक
राळेगांव येथील रहवासी महिला धरती सुभाष पिसोळे या महिलेने आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पै,पै पैसा गोळा करून डिपॉजिट असलेला पैसा वेळेवर कामी येईल म्हणून धरती पिसोळे या महिलेने मोठ्या विश्वासाने…
