राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी रोशन कुंभलकर यांची निवड.
मागील अनेक वर्षांपासन राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने ओबीसी विषयी लढा देत आहे. महासंघाचा विस्तार फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर देशात होत आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या विदर्भात पण पकड…
