राळेगाव तालुक्यात ४७ पैकी २५ सरपंच पद महिलांकरिता राखीवकाही गावात झाला की किरकोळ बदल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती करिता नव्याने काढण्यात आलेल्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली असून या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतील ४७ ग्रामपंचायती पैकी…
