स्वतंत्र सेनानी च्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण : जिल्ह्यात काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनविणार : ना विजय वडेट्टीवार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ : दि 9 ऑगस्ट स्वतंत्र चळवळीत देशाच्या इतिहासात स्वतंत्र सेनानी चे महत्व अनन्य साधारण असून त्यांच्या कुटुंबाचे योगदान महत्व पूर्ण असल्याचे मत राज्याचे मदत…
