सभामंडपाचे भैव्य उदघाटन माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते संपन्न
हिमायतनगर प्रतिनिधी: (परमेश्वर सुर्यवंशी) पोटा (बु) साठी विकास निधी कमी पडू देणार नाहीसभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी माजी आमदार नागेश पाटील यांचे प्रतिपादन जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र एक करेल नागेश पाटील आष्टीकर यांचे…
