दारव्हा शहर महिला काँग्रेस कमिटी,व दारव्हा तालुका महिला काँग्रेस कमिटी च्या पदाधिकारी पदाची नियुक्ती
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) आज दि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी (काँग्रेस भवन) कार्यालयात शहर महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली,सौ.शिवमालाताई प्रकाशराव…
