वर्धा येथील देवळी नगर परिषद अंतर्गत परिसराचे सौन्दरीकरण व सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 14/08/2021 वर्धा येथीळ देवळी नगर परिषद अंतर्गत परिसराचे सौन्दरीकरण, विरस मुंडा सभागृह व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह तसेच काही सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला.…
