मूलनिवासी विद्यार्थी संघ व पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्र नवप्राध्यापक संघ व प्राध्यापक भरती लाभ्यार्थ आंदोलन तर्फे बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा
आज दिनांक 30/7/2021 रोजी मूलनिवासी विद्यार्थी संघ व पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्र नवप्राध्यापक संघ व प्राध्यापक भरती लाभ्यार्थ आंदोलन तर्फे संविधान चौक ,नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी…
