मुकींदपूर नगरी मध्ये सद्गुरू बाळूमामांची पालखी !
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी आर्णी तालुक्यातील मुकींदपूर नगरी मध्ये सद्गुरू बाळूमामा यांची पालखी आली आहे.धनगर समाजामध्ये सदगुरू बाळूमामा यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.धनगर हा समुदाय भटकंती करणारा आहे.शेळ्या-मेंढ्या चारून आपली जगणूक…
