स्वच्छ भारत मिशनचा फज्जा,चिकणी ग्रामपंचायत मध्ये साहित्य धुळखात
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायत हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत कधी शिपाई या पदासाठी झालेल्या भ्रष्टाचारात तर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या उर्मट हेकेखोर पणामुळे कंटाळलेली जनता असे अनेक विषय चर्चेची…
