राष्ट्रवादी काँग्रेसचे सावरकर बंधू यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात फळ वाटून साजरा
राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा शहर सचिव आँस्टिन सावरकर आणि राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे महासचिव आँल्विन सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे फळ, मास्क वाटप करण्यात आले यावेळी डाँ. कुळमेथे…
