चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस बस फेरी शाहिद दिनी होणार सुरू:भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या मागणीला यश
7 चिमूर क्रांती भूमीतील शहिदांनी केलेल्या क्रांतीचा इतिहास जनसामान्यांच्या आठवणीत राहावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाने चिमूर-आष्टी सुपर एक्सप्रेस या नावाने एसटी बस फेरी सुरू करण्यात आली होती. मात्र मागील अंदाजे…
