नाशिकच्या प्रसिद्ध सिताबाईंचे निधन !सीताबाई मिसळ च्या मालकीण यांचे निधन
नाशिक मध्ये अनेक दशकांपासून(75वर्षे) जुने नाशिक परिसरात प्रसिद्ध अशा सीताबाईची मिसळ या हॉटेल च्या मालकीण सीताबाई मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मागील काही महिन्यात सिताबाईंच्या मिसळ ची चव अनेक बॉलीवूड…
