पोंभुर्णा शहरात डेंगू,मलेरियाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण शहरात फॉगिंग मशीन द्वारे धुळफवारणी व स्प्रे पंपाद्वारे औषधाची फवारणी करण्यात यावी:वंचित बहुजन आघाडी तालुका/शहर शाखा पोंभुर्णा चे मुख्याधिकारी यांना निवेदन…
। प्रतिनिधी:आशिष नैताम संपूर्ण पोंभुर्णा शहरात डासांचे प्रमाण वाढले असून यामुळे शहरात डेंगू,मलेरिया,टायफाइड तापाची लागण झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी फॉगिंग मशीन द्वारे धुळफवारणी व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी…
