राळेगाव शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राळेगाव शहर काँग्रेस कमिटी राळेगाव च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या पुतळ्यास माल्यार्पण करून साजरी करण्यात आली यावेळी…
