ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन, सटाण्यात रास्ता रोको आंदोलन,समता परिषदेसह ओबीसी संघटनांच्या वतीने सटाणा येथील बस स्थानक जवळ केला रास्ता रोको
प्रतिनिधी:सुमित शर्मा,सटाणा लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा. https://chat.whatsapp.com/LY8Gdhff1LyCgc4gEuBfuA सटाणा, दि.१७ जून :- स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण…
