घोंडशी पोड येथे जात प्रमाणपत्राचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वाटप
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर केळापूर उपविभागात येणार्या घोंडशी पोड येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली, पोडावरील कोणताही व्यक्ति सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून जात प्रमाणपत्राचे वाटप केले.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प…
