राळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबऊन साजरा करण्यात आला.ग्रामीण रुग्णालयात फळवाटप रुग्णालय परिसरात वृक्षारोपण तथा मजूर…
