हिमायतनगर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक तांदूळ आढळला ,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा..ग्रामस्थांची मागणी..
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला,टेंभी सह खैरगाव या तीन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लास्टिक मिश्रित तांदूळ आढळून आले…
