बार व देशी दारूचे दुकाने गावाबाहेर हलवा:शेगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दारुड्यांचा गराडा गावाबाहेरच हवा लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी उठविल्यामुळे शेगावात असलेला बार व देशी दारूचे दुकान जुन्याच ठिकाणी सुरू करण्यासाठी…
