कारगिल विजय दिनानिमित्त काँग्रेस तर्फे रक्तदान शिबीर
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ पहापळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कारगिल विजय दिनानिमित्त काँग्रेस तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते..२६ जुलै आपणा सर्व भारतीयांकरिता गौरवाचा दिवस आहे. "कारगिल विजय दिवस" म्हणून आपण…
