महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने सावनेर येथे शाखेचे उद्घाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुका अध्यक्ष शंकरभाऊ वरघट व त्यांचे सहकारी यांच्या वतीने पक्षाची बांधणी करिता सावनेर येथे नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये शाखा अध्यक्ष म्हणून करण नेहारे…
