दारूबंदी हटवून वर्धा जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणा”- दारूबंदी हटाव वर्धा बचाव समितीचे आमदारांना साकडे
" वर्धा प्रतिनिधी :दिनेश काटकर दारूविक्री आणि अर्थव्यवस्था यांचा थेट संबंध आहे. मद्यप्राशन ही पूर्वापार चालत आलेली मनुष्याच्या इतर क्रियाकलापांसारखी एक नैसर्गिक व सामान्य क्रिया आहे. मात्र, ४८ वर्षांपूर्वी गांधी…
