मातब्बर नेत्यांच्या हस्ते खरेदी विक्री संघ राळेगाव येथे नामकरण सोहळा साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील खरेदी विक्री संघ ही संस्था गेल्या खूप वर्षापासून कार्यरत असून तेथे जवळपास वीस ते तीस गाळे बांधण्यात आले आणि ते सर्व बांधून शेतकरी…
