धक्कादायक:युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225 तालुक्यातील पिंपळापुर येथील एका २६ वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन जिवन यात्रा संपवली.हि घटना गुरुवारी २२ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आली.अरुण…
