सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.सीमाताई विशाल आवारी तर वणी तालुका अध्यक्षपदी तात्याजी पावडे यांची नियुक्ती
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी पुरड(ने) येथील लोकनियुक्त सरपंचा सौ सीमा विशाल आवारी यांची नियुक्ती करण्यात आली आधी त्या तालुका अध्यक्ष होत्या वणी,झरी…
