राज्यसीमेवरील लक्कडकोट येथे चक्काजाम आंदोलन,गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला गोंडवाना नाव देण्याची मागणी
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा . राजुरा :- विदर्भातील नागपूर जिल्हात असलेल्या गोरेवाडा येथील प्राणी संग्राहालयाला राज्य शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यामुळे संतप्त गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने राज्यसीमेवरील…
