दहावीच्या निकालात (CBSE) चित्रसेन सोनाली नरेंद्र चव्हाण ची उल्लेखनीय कामगिरी, 94.22% गुणांसह शानदार यश संपादन करत उत्तीर्ण
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर काल लागलेल्या Central Board of Secondary Education(CBSE) अंतर्गत इयत्ता १०वीच्या परीक्षेच्या निकालात पोतद्दार इंटरन्याशनल स्कुल यवतमाळ येथील विद्यार्थि चित्रसेन सोनाली नरेंद्र चव्हाण हयाने 94.22% गुण…
