बैलबंडीला चारचाकी वाहनाने उडविले, सहा जण जखमी, कळंब येथे नागपूर मार्गावर अपघात, एका बैलाचा मृत्यू
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब : भरधाव चारचाकी वाहनाने बैलबंडीला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत सहा जण जखमी झाले. यातील दोन महिला अत्यवस्थ आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा…
