संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा, राळेगाव येथे तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 4 मार्च 2025 ला प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पंचायत समिती राळेगाव यांनी संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा, राळेगाव येथे तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन केले…
