अपघात : दोघे जागीच ठार, नियतीने डाव असा साधला, गंगापूर गाव शोक सागरात बुडाला
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- तालुक्यातील गंगापूर येथील श्री. संजय भंडारे वय ५५ वर्ष व श्री. मनोहर सोपणकार वय ६० वर्ष हे आपल्या दुचाकीने काहि कामानिमीत्य करंजी येथे गेले…
