वन विभाग खात्यांचा हलगर्जिपणा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान अधिकारी हकलतात माळावर शेळ्या?
. हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यातील वन विभाग बनते शेतकऱ्यांची डोकेदुखी मोकाट प्राण्यवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात काविळ चरत असताना दिसून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान…
