केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदा विरोधात पोंभुर्णा शहरात कडकडीत बंद
प्रतिनिधी:आशिष नैताम केंद्र सरकारने शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात पारीत केलेले कायद्याच्या विरोधात पोंभुर्णा शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंद ला पोंभुर्णा वासियांकडुन १००% प्रतिसाद मिळाला.आजच्या बंदला भाजपा वगळता…
