ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे रुग्णवाहिकेचे अभिजित दादा वंजारी यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी:दिनेश काटकर,वडनेर आज दि. 19/07/2021 रोजी गावातील ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्या करिता आलेले आहे लोकार्पण सोहळा मा.श्री. आमदार अभिजितदादा वंजारी,कू. उ. बाजार समिती हिंगणघाट चे सभापती मा.श्री.सुधिरबाबु…
