महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम मध्ये तरुणांचा पक्ष प्रवेश
प्रतिनिधी:चंदन भगत आज सन्माननिय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालय वाशीम येथे मनसे नेते विठ्ठलभाऊ लोखंडकर, राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर आनंद भाऊ एबाडवर यांच्या मार्गदर्शनात…
