माजी पंचायत समिती सदस्य यांचा 15 वर्षाचा गढ़ उध्वस्त ,पालडोंगरी गावात यांच्या पॅनल मधील नऊ उमेदवारांपैकी फक्त एकच उमेदवाराचा विजय
प्रतिनिधि: शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३ तिरोडा- पालडोंगरी या गावातील निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे या निवडणुकीमध्ये माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण कुमार पटले यांच्या पॅनल मधील नऊ उमेदवारांपैकी फक्त…
