हिंगणघाट शहरातील संत चोखोबा वार्डात गोळीबार,आरोपीस व जख्मी फिर्यादी युवकास पोलिसांनी जूनोणा घाटावरून घेतले ताब्यांत
आरोपी:भूषण देवतळे जखमी:मोहन भुसारी जख्मी करून जबरीने गाडीवर बसवीत केलें फिर्यादीचे अपहरण बंदूक उलटी करून डोक्यावर प्रहार केल्याची माहिती हिंगणघाट शहरातील संत चोकोबा येथे आज सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर…
