रितेशभाऊ भरूट यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव येथे केला सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) यवतमाळ वाशिम लोकसभा कांग्रेस पक्षाचे माजी सरचिटनिस तथा करोना काळात यवतमाळ येथील दवाखान्यात अविरतपणे रूग्णाची सेवा करणारे करोना योद्धा रितेशभाऊ रमेशचंद्रजी भरूट यांचा दिनांक २१/७/२०२१ रोजी…
