पळसपुर येथिल घरकुल लाभार्थ्यांना ड यादी मध्ये समाविष्ट करा नागोराव शिंदे यांची आमदारांकडे मागणी.
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथिल नागरीक पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झालेल्या २०११ च्या सर्वे मध्ये खर्या लाभार्थ्यांना त्यांचा फायदा झालेला नसुन त्या मध्ये बोगस सर्वे करण्यात आला तरी…
