युवा नेते दबंग नेतृत्व मा.निलेश भाऊ बेलेकार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, झरी ग्रामपंचायत सदस्य खडकी गणेशपुर यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळा गणेशपुर व आरोग्य केंद्र खडकी व ग्रामपंचायत खडकी येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष म्हणून सरपंच शुभांगी…
