महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांना जीवे मारण्याची धमकी वजा इशारा,पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दाखल
लोकहीतमहाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा. https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY सहसंपादक:प्रशांत बदकी वरोरा शहरातील मध्यभागी गांधी चौक च्या बाजूला असणाऱ्या चाळीतील दुकाने सुरू ठेवत नियम वाऱ्यावर सोडत वस्तूंची विक्री करीत असल्याचे लक्षात येताच…
