ओबीसीत आरक्षणात अनारक्षीतांची घुसखोरी सरकारने होऊ दिल्यास ओबीसी जनप्रतिनींधीचे राजीनामे मागणार- प्रविण अंबुले गोंदिया जिल्हा अध्यक्ष
प्रतिनिधी : शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२६५२३ तिरोडा : राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा चे गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रविण अम्बुले यांनी ओबीसी सभेत जनतेसमोर आवाहन केले कि, एकीकडे ओबीसी समाज हा…
