कोरोना विषाणूच्या ”डेल्टा प्लस” चा प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू वाचा सविस्तर काय सुरू काय बंद?
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,यवतमाळ देशभरात कोरोना विषाणू चा प्रभाव कमी होत असताना अचानक कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस नावाच्या विषाणू चा प्रसार होत असल्याचे निदर्शनास येताच निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानुसार यवतमाळ…
