धक्कादायक:प्रेमी युगुलांची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या
वरोरा शहरातील प्रसिद्ध महाकाली नगरी जवळील रेल्वे पोल क्रमांक 834 /20.25 डाऊन लाईनवर प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आकाश निलखंठ मेश्राम वय 22 वर्ष, गोविंदपूर तालुका समुद्रपूर अल्पवयीन…
