सवना दारुबंदीसाठी महिलाचा एल्गार !पोलिस निरीक्षकाकडे अवैध दारुबंदीची केली मागणी.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर शहरांसह ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत.…
