पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करा, इंटरसिटी एक्सप्रेस गाडी चा थांबा द्या माजी आमदार अँड संजय धोटे यांची रेल्वे व कोळसा राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या कडे मागणी.
प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा राजुरा : चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेच्या जवळ असलेल विरूर स्टेशन हे गाव, या गावाभोवती अनेक गावाचा संपर्क असून येथील गावालगत अनेक गावाचा समावेश आहे, विरूर येथे…
