आजनसरा-रोहिणीला जोडणारा वर्धा नदिवरील पुलाला मंजुरात द्या :- भाविकांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:--रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भातील च न्हवे तर सर्वत्र भाविकांचा गोतावळा असणाऱ्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे वास्तव्य राहिलेल्या गावाला लागूनच काही अंतरावर वर्धा नदीचा प्रवाह आहे यवतमाळ…
